5G mobile under 25000 Sakal
फोटोग्राफी

Amazon Sale: 25000 पेक्षा कमी किंमतीचे बेस्ट 5G स्मार्टफोन

Amazon Republic Day Sale: अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 20 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत चालेल. यामध्ये नामांकित कंपन्यांच्या 5G मोबाईलवर विशेष सवलत मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे (Amazon Republic Day Sale):

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरु झालाय. चार दिवसांचा हा सेल 20 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत चालेल. या सेलच्या माध्यमातून स्मार्टफोन, लॅपटॉप, गृहोपयोगी उपकरणे आणि इतर विविध उत्पादनांवर आकर्षक सवलत मिळत आहे. या सेलमध्ये 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोन्सवरही खास डील आहेत. तुम्‍हीही जर 5G स्‍मार्टफोन खरेदी करण्‍याचा विचार करत असाल तर आज आपण सॅमसंग, वनप्लस, शाओमी तसेच इतर ब्रॅण्डचे स्मार्टफोन पाहणार आहोत, जे या सेलच्या माध्यमातून 25,000 रुपयांच्‍या खाली उपलब्ध होत आहेत. (5G Mobile under 25000 rupees)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT