Lata Mangeshkar Death News  Sakal
फोटोग्राफी

Lata Mangeshkar: 'मेरा साया साथ होगा': गानसरस्वती लता दीदींचे निधन

आपल्या स्वरांनी केवळ भारतीयच नाही तर जगभरातील श्रोत्यांना स्वरानंद देणाऱ्या लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या स्वरांनी केवळ भारतीयच नाही तर जगभरातील श्रोत्यांना स्वरानंद देणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच भारतीय संगीत क्षेत्रावर (Indian Music World) मोठी शोककळा पसरली आहे. श्रोत्यांना, संगीत क्षेत्रातील दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीदी आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी त्यांना मुंबईतील (Mumbai) एका प्रसिद्ध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संगीत क्षेत्रातील वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर असणाऱ्या लता ताईंनी (Lata Mangeshkar) आपल्या आवाजानं चाहत्यांना भारावून टाकले होते.(Lata Mangeshkar Death News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT