Republic day pared 2022 esakal
फोटोग्राफी

आतापर्यंत राजपथावर अवतरलेले महाराष्ट्राचे चित्ररथ...पाहा PHOTOS

सकाळ डिजिटल टीम

Republic Day : भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिल्लीतील राजपथावर मोठ्या दिमाखदार सोहळ्याच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या शक्तिचे तथा विवीधतेने नटलेल्या संस्कृतीचे प्रदर्शन यानिमित्ताने केले जात आहे. याच निमीत्ताने महाराष्ट्राची विवीधता देशवासीयांसमोर मांडणारे व राजपथावर सादर झालेल्या चित्ररथांची खास क्षणचित्रे. (Highlights of the grand program on the occasion of Republic Day)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT