Ranbir Aliya Wedding Guest Arriving For Wedding Ceremoney esakal
फोटोग्राफी

Ranbir Alia wedding : बघा कोण आहेत आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे वऱ्हाडी..

Ranbir Alia Wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट या जोडप्याचा काल मेहेंदी समारंभ होता.रणबीरच्या 'पाली हिल' येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह अनेक सेलीब्रेटिज येताना दिसले.

सकाळ ऑनलाईन टीम

चौफेर चर्चेत असणाऱ्या आलिया आणि रणबीरचे लग्न आजच असल्याचे कळते आहे.(bollywood)लग्नासाठी बोलवण्यात आलेल्या पाहुण्यांची वर्दळ सुरु झालेली असून रणबीर कपूर आणि आलिया भट या जोडप्याचा काल मेहेंदी समारंभ होता आणि रणबीरच्या 'पाली हिल' येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह अनेक सेलीब्रेटिज येताना दिसले.मात्र,आलियाची आई आणि बहिणीला पाहण्यासाठी चाहते वाट पाहत होते,अखेर नवरीची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट रणबीरच्या निवासस्थानी दिसल्या.करीना कपूर,करिश्मा कपूर आणि करन जोहरसह अनेक बॉलीवूड कलाकार लग्नसोहळ्यातदेखील हजर राहणार आहेत.(Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding)

आलियाच्या मेहेंदी सोहळ्यासाठी येताना आलियाची आई सोनी राजदान
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधे करिष्मा कपूरने आलियाच्या मेहेंदी समारंभातील तिच्या मेहेंदीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे
आलियाच्या मेहेंदीमधे करन जोहरची एन्ट्री एका स्टायलिश पिवळ्या वेशात दिसून आली
रिद्धिमा कपूर रणबीरच्या निवास्थानी जातानाचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर बराच वायरल होताना दिसतोय
अरमान जैन मेहेंदी सोहळ्यात येताना दिसला.
महेश भट आणि पूजा भट यांनी लग्नसमारंभातील सोहळ्यांसाठी मंगळवारी पाली हिल' येथील निवासस्थानी हजेरी लावली.
रणबीरच्या 'वास्तू' निवास्थानी पोहोचली करीना,गुलाबी निळ्या रंगाचा घागरा घालून तिने मेहेन्दीच्या सोहळ्याला हजेरी लावली.
ऋषी कपूर यांची बहीण म्हणजेच रणबीरच्या आत्याचेही आगमन झालेले आहे.मेहेंदीसाठी कपूर निवासस्थानी पिवळ्या सुटमधे पोहोचल्या रीमा जैन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT