Hardik Pandya Wife Natasa stankovic cool photo shoot
Hardik Pandya Wife Natasa stankovic cool photo shoot  Instagram
फोटोग्राफी

हार्दिकची पत्नी नताशाचा कूल अंदाज; पाहा Photos

सकाळ डिजिटल टीम
हार्दिकची पत्नी अभिनेत्री आणि मॉडेल नकाशा स्टॅन्कोव्हिकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक कूल फोटोशूट शेअर केला आहे.
नताशा सध्या हार्दिक बरोबर IPL बायो बबलमध्ये आहे.
नताशा हार्दिक नेतृत्व करत असलेल्या गुजरात टायटन्सच्या सामन्यावेळी आवर्जून मैदानात उपस्थित राहते. ती स्टँडमधून हार्दिकला प्रोत्साहन देत असते.
नताशा ही सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टिव्ह आहे. तिचे स्विमिंग पूलमधील कूल फोटो व्हायरल होत असतात.
नताशाचा ही एक आघाडीची मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
अगस्त देखील नताशाबरोबर स्विमिंग पूलमध्ये दंगा मस्ती करताना दिसतोय.
नताशाचा अगस्त बरोबरचा स्विमिंग पूलजवळाचा फोटो. अगस्त देखील आपल्या वडिलांप्रमाणे स्विंमिंगपूलमध्ये मस्ती करत असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT