ipl 2022 5 reasons of Mumbai Indians not reaching into playoffs
ipl 2022 5 reasons of Mumbai Indians not reaching into playoffs  
फोटोग्राफी

पाच वेळची IPL चॅम्पियन MI क्वालिफाय का झालं नाही - ही 5 कारणे

Kiran Mahanavar

मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 मधून बाहेर पडणारा हा पहिला संघ ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारा मुंबई या हंगामात पहिले 8 सामने हरवून प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. त्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन म्हणाला की, लिलावाच्या वेळी त्यांनी खेळाडू निवडण्यात मोठी चूक केली आहे. आज आपण 5 कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यांमुळे पाच वेळची IPL चॅम्पियन MI क्वालिफाय का झालं नाही.

जोफ्रा आर्चर या हंगामात खेळण्यासाठी उपस्थित नसतांनाही 8 कोटी रुपये खर्चून भविष्याचा विचार करून वर्तमानाकडे दुर्लक्ष करणे.
ईशान किशनवर संपूर्ण पर्स रिकामी केली. त्याला 15.25 कोटीला टीम मध्ये घेतला.
हिटमॅन म्हटल्या जाणार्‍या रोहित शर्माला पण यावेळी काही खास कामगिरी करता आली नाही.
28 वर्षीय हार्दिक पांड्या ऐवजी मुंबईने 35 वर्षीय पोलार्डला कायम ठेवले
मेगा लिलावात अव्वल दर्जाचा फिरकी गोलंदाज घेतले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT