Irregular Menstruation  esakal
फोटोग्राफी

Irregular Menstruation : पाळी अनियमित येते? या ६ नैसर्गिक पद्धतीने करू शकतात नियमित

आजकालच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे महिलांमध्ये हार्मोमल डिस्बॅलंसची समस्या फारच सामान्य झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Irregular Menstruation : आजकालच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे महिलांमध्ये हार्मोमल डिस्बॅलंसची समस्या फारच सामान्य झाली आहे. ज्यामुळे महिलांमध्ये अनियमित पाळीची समस्यासुद्धा मोठ्याप्रमाणात दिसू लागली आहे.

पाळी येणं ही नैसर्गिक प्रक्रीया आहे. त्यामुळे काही नैसर्गिक उपायांनी ती नियमित करणेही शक्य आहे. असे कोणते उपाय आहेत, जाणून घेऊया.
अॅक्युपंक्चर - ही अशी पद्धती आहे ज्यामुळे रक्तप्रवाहात सुधार होतो आणि ताण कमी होतो. त्यामुळे मासिक पाळीचे चक्र नियंत्रित करण्यास मदत होते.
व्यायाम - नियमित व्यायाम हार्मोन्सला नियंत्रीत करण्यास आणि आरोग्यात सुधार आणण्यात मदत करतो. त्यामुळे रोज किमान ३० मिनीटं व्यायाम नक्की करायला हवा.
पोषक आहार - संतुलीत आणि पोषक आहार हार्मोन्स नियंत्रित करातात. आरोग्यात सुधार करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे महिलांनी आहात भरपूर प्रमाणात फळं, भाज्या, लीन प्रोटीनचा सहभाग करायला हवा.
नियंत्रित वजन - वय, उंचीनुसार वजन नियंत्रित ठेवणे फार आवश्यक असते. त्यामुळे हार्मोन्स नियंत्रित ठेवणे आणि आरोग्यात सुधार करणे हे नियमित पाळीसाठी फार आवश्यक असते.
हर्बल सप्लिमेंट - काही आयुर्वेदिक औषधे हार्मोन्स आणि पाळी नियंत्रित करण्यास मदत करतात. पण ही औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar ATM : एटीएम अन् पाकिटही हरवलं? टेन्शन घेऊ नका, लगेच पैसे काढण्यासाठी उपयोगी येईल फक्त आधार नंबर; सोपी आहे प्रोसेस

Pune News : पारगाव येथील युवकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून दोन परप्रांतीय चोरट्यांना पकडले!

Pune Voter List : पुणे महापालिकेला मतदार यादी विक्रीतून १० लाखांचा महसूल!

Pune Police : हरवलेले १७१ मोबाईल परत मिळवून हडपसर पोलिसांच्या कृतीने नागरिक भारावले!

Latest Marathi News Live Update : मुलाने पित्याचा खून करून प्रेत पुरले घरात, घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT