रचनाकार पिंगली वेंकय्या  sakal
फोटोग्राफी

National Flag: राष्ट्रध्वजाचे रचनाकार पिंगली वेंकय्या, वाचा कसा जन्म झाला तिरंगाचा

सकाळ डिजिटल टीम

भारताचा ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा भारतीय राष्ट्रध्वजाचे म्हणजेच तिरंग्याचे आद्य रचनाकार पिंगली वेंकय्या यांनी सखोल अभ्यास करून तिरंगा साकारला होता. मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चर्खा असावा असे सांगत चर्ख्यासहीत हा झेंडा सादर केला होता तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला होता. आणि अशाप्रकारे तिरंग्याचा जन्म झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोग्यमंत्र्यांच्या शेजारच्या जिल्ह्यात चाललंय काय? उपचाराचं बिल मंजुरीसाठी लाच, अधीक्षकाला अटक

Google वर सर्च केल्याने सुद्धा हॅक होऊ शकते तुमची सिस्टीम, कसं सुरक्षित राहायचं? पाहा सोपी पद्धत

IPL 2026: धोनीचं लखनौचं तिकीट झालंय बूक! LSG विरुद्ध मैदानात दिसण्याची शक्यता, पण कोणाच्या जागेवर खेळणार?

Beed News: बीडचा बार्शी रोड की मौत का कुआ?; पुलावरून कार खड्ड्यात कोसळता कोसळता वाचली

Gangadharpant Kuchan Passes Away: विणकररत्न, माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचे निधन; २३ सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत योगदान, शरद पवारांच्या भेटीचा काय आहे किस्सा..

SCROLL FOR NEXT