Harbhajan Controversy esakal
फोटोग्राफी

वादातला 'भज्जी' पाकिस्तानला एकटाच नडला

Harbhajan Controversy: हरभजन सिंग (Harbhajan Singh)आपल्या आक्रमक स्वभावासाठी (Aggressive Nature) प्रसिद्ध होता. त्याच्या कारकिर्दीत अनेक वादाचे प्रसंग आले.

सकाळ डिजिटल टीम

सुप्रसिद्ध भारतीय फिरकी गोलंदाज (Spin bowler) हरभजन सिंग Harbhajan Singh यानं क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टर्मिनेटर म्हणून ओळख असलेल्या हरभजनने भारताला अनेक सामने जिंकून दिले. 2007 आणि 2011च्या विश्वविजेत्या संघाचा हरभजन भाग होता. हरभजन सिंग आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या कारकिर्दीत अनेक वादाचे (Controversy) प्रसंग आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT