These bollywood actors have luxurious home worth ruppees crores
These bollywood actors have luxurious home worth ruppees crores esakal
फोटोग्राफी

Top 5: ऑन स्क्रिन बॉलीवूड कलाकारांची ऑफ स्क्रिन घरं आहेत भलतीच शानदार

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवू़डच्या कलाकारांना सगळे चित्रपटांत नव्या नव्या आलिशान घरांत वावरताना दिसतात.पण यांच्या खऱ्या आयुष्यातील शानदार महागडी घरं बघून तुम्ही थक्क व्हाल.कितीतरी मजले आणि करोडोची घरं आहेत यांची.

अमिताभ बच्चन : द बीग बी अमिताभ बच्चन यांच्या घराची ओळख 'जलसा' या नावाने आहे.या घराची किंमत १००-१२० करोडच्या घरात आहे.अमिताभला हे घर महेश सिप्पीने त्याच्या सट्टे पे सट्टा या चित्रपटातील अभिनयाने प्रभावित होऊन दिले होते.
शाहरूख खान :'मन्नत' या शाहरूखच्या घराची चर्चा सोशल मीडियावर असतेच.शादरूखने त्याचे हे ड्रीम हाऊस २००१ मधे १३.३२ करोडमधे खरेदी केले होते.त्याच्या या घरात त्याने तेव्हापासून बरेच चेंजेस केले आहेत.त्यासाठीही 'मन्नत' कायम चर्चेत असते.शाहरूखच्या या ६ मजली घराची आताची किंमत जर का बघितली तर ती २०० करोडच्या घरात आहे.
अजय देवगण : अजय देवगणच्या घराचे नाव 'द शक्ती' असे आहे.त्याचे हे घर जूहू परिसरात येतं.चारही बाजूने हिरवळीने वेडलेल्या या घराची आताची किंमत ६० करोडपेक्षा जास्त आहे.मुंबईतील महागड्या घरांमधे याची गणना केली जाते.
अक्षय कुमार: सिनेजगतातलं एक प्रसिद्ध नाव अक्षय कुमार.त्याच्या कमाईबद्दल तो नेहमी मीडियात उघडपणेच बोलत असतो.त्याचे घर जुहू बिचजवळ असून त्याच्या घराची आताची किंमत जवळपास ८० करोडच्या दरम्यान आहे.
जॉन इब्राहम : या अभिनेत्याचे पेंटहाऊस आहे ज्याचे नाव 'विला ईन द स्काय' असे आहे.याच्या घराची किंमत ६० करोडच्या घरात आहे.इब्राहमचे कमी चित्रपट असले तरी ते फार दमदार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT