​Made in India Top 5 EVs esakal
फोटोग्राफी

​Made in India Top 5 EVs : भन्नाट फिचरच्या 'Made In India Car', तुम्हाला कुठली आवडली, लगेच करा पसंत

आज आम्ही तुम्हाला अशाच बेस्ट कारची माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर

साक्षी राऊत

तुम्ही देश प्रेमी असला आणि तुम्हाला आपल्याच देशात बनलेली बेस्ट मेड इन इंडिया कार खरेदी करण्याचा विचार असेल आज आम्ही तुम्हाला अशाच बेस्ट कारची माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

या यादीतील पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार जिचे नाव आहे टाटा टियागो. ज्याची सुरुवातीची किंमत 8.69 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. ही दोन पॉवर पॅकसह उपलब्ध आहे. पहिला 19.2 kWh आणि दुसरा 24 kWh.
या यादीतील दुसरी इलेक्ट्रिक कार टाटाची सेडान कार टाटा टिगोर आहे. ही कार 12.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी केली जाऊ शकते. याला 26 kWh चा पॉवर पॅक मिळतो. ज्यासाठी कंपनी 315 किमी पर्यंतच्या रेंजचा दावा करते.
टाटाची इलेक्ट्रिक एसयूव्ही कार टाटा नेक्सॉन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनी ही कार दोन पॉवर पॅकसह विकते. प्रथम 30.2 kWh ची ड्रायव्हिंग रेंज 312 किमी आणि दुसरी 40.5 kWh. ज्याची ड्रायव्हिंग रेंज 437 किमी पर्यंत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
महिंद्राची इलेक्ट्रिक SUV कार Mahindra XUV400 चौथ्या क्रमांकावर आहे. ही इलेक्ट्रिक कार 15.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते. यामध्ये दोन पॉवर पॅक उपलब्ध आहेत. पहिला 34.5 kWh 375 किमी आणि दुसरा 39.4 kWh. ज्याची ड्रायव्हिंग रेंज 456 किमी पर्यंत नेली जाऊ शकते.
एमजीची इलेक्ट्रिक एसयूव्ही कार एमजी झेडएस या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ही इलेक्ट्रिक कार 23.38 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये खरेदी केली जाऊ शकते. कंपनीने या कारमध्ये 50.3 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. ज्याची रेंज 461 किमी पर्यंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT