Shehnaz Gill  esakal
फोटोग्राफी

Photo Viral: 'शहनाज' आली, चाहत्यांच्या आनंदाला उधाण! विमानतळावर गर्दी

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Actress Shehnaz Gill) ही नेहमीच तिच्या हटकेपणासाठी ओळखली जाते.

युगंधर ताजणे

Tv entertainment news: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल (Actress Shehnaz Gill) ही नेहमीच तिच्या हटकेपणासाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासुन ती ट्रेडिंगमध्ये आली आहे. सध्या सोशल मीडियावर शहनाजचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिनं आपल्या चाहत्यांना वेगवेगळ्या (Bollywood Actress) फोटोंनी लक्ष वेधून घेण्यास भाग पा़डले आहे. शहनाजच्या त्या फोटोंमधील लूक एकदम साधा असून चाहत्यांनी तिला ओळखताच तिच्या भोवती गराडा घातला आहे. त्यामुळे काही काळ विमानतळावर गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. मुंबई विमानतळावर तिला फोटोग्राफर्सनं स्पॉट केले होते. ते फोटो व्हायरल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT