New York Fashion Week 2023 esakal
जळगाव

New York Fashion Week 2023 : न्यूयॉर्क फॅशन वीकसाठी INIFDच्या 10 विद्यार्थिनींची निवड!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘न्यूयॉर्क फॅशन वीक- २०२३’ मध्ये आयएनआयएफडी जळगाव इन्स्टिट्यूटमधील फॅशन डिझायनिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थिनी सहभागी होतील.

कोयल कोळी, रुणाली पाटील, अनम खान, स्नेहल ब्राह्मणकर, केशर जोशी, पूनम बोरसे, इशा पाटील, अनुषा मान्सुरी, मानसी महाजन, रोहिणी परित या दहा विद्यार्थिनींची उपक्रमासाठी निवड झाली. १९४३ पासून ‘न्यूयॉर्क फॅशन वीक’ घेण्यात येत आहे. हा शो दर वर्षी फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये होतो. पुढच्या वर्षी तो १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. (10 INIFD jalgaon institutes students selected for New York Fashion Week 2023 jalgaon news)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

या शोसाठी विद्यार्थी स्वदेशी खादी यावर काम करीत आहेत. ‘फॅशननाझिंग फॅब्रिक्स- खादी’ या संकल्पनेनुसार संशोधन करून डिझाइन प्रोसेस, फॅब्रिक क्राफ्टस, कलर्स स्टडी पॅटर्न मेकिंग, ड्रेपिंग, प्रोटोटाईप, गारमेंट कन्स्ट्रक्शन अशा वेगवेगळ्या प्रक्रियेतून काम करीत आहेत.

"भारतातील कलाकुसर व खादीचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यासाठी अशा संधी वारंवार मिळत राहिल्या, तर त्यांच्या क्रिएटिव्हीटीला अजून प्रेरणा मिळेल." -संगीता पाटील, संचालिका, आयएनआयएफडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दिग्गज नेता भाजपात जाणार? सुजय विखेंचे खळबळजणक विधान

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Samruddhi Expressway fire incident : समृद्धी महामार्गावर इन्व्हर्टर बॅटऱ्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी टळली

Loni Kalbhor crime case: प्रेमसंबंधातून महिलेचे अश्लील फोटो-व्हिडिओ व्हायरल करून बदनामी; आरोपी हिंगोलीतून अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT