Merico office bearers, members while planting trees in drought affected areas of the district. esakal
जळगाव

Jalgaon News : ‘जलाशय’द्वारे 13 कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता; दुष्काळग्रस्त गावांमध्ये अभियान

शेतकरी दिनाचे औचित्य साधून आणि लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने ‘जलाशय’ कार्यक्रमाद्वारे जळगाव जिल्ह्यात १२ हजारांवर वृक्ष लावण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शेतकरी दिनाचे औचित्य साधून आणि लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने ‘जलाशय’ कार्यक्रमाद्वारे जळगाव जिल्ह्यात १२ हजारांवर वृक्ष लावण्यात आली. त्यातून सुमारे साडेतेरा कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता निर्माण करण्यात आली आहे.

मेरिको इंडस्ट्रीज लिमिटेडने गेल्या काही वर्षांत ‘जलाशय’ कार्यक्रमाद्वारे विविध दुष्काळग्रस्त भागांत वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे.(13 crore liters of water storage capacity through reservoirs jalgaon news)

शेतकरी दिन २०२३ ची मूळ संकल्पना शाश्वत अन्नसुरक्षा आणि लवचिकतेसाठी स्मार्ट उपाय वितरित करण्यासंबंधी होती. त्याचे औचित्य साधत हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. यात धनवड जिल्हा पंचायतीच्या सहकार्याने पाच एकर जागेवर १२ हजार झाडे लावण्यात आली.

...हे उपक्रम राबविले

उत्सव साजरा करण्यासाठी मॅरिकोने दहा शेतकऱ्यांना हरित शेती, स्मार्ट सिंचन आणि इतर शेतकऱ्यांना त्यांच्या गावात चांगल्या शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रेरित करण्यासाठी पुरस्कार दिले.

या कार्यक्रमाला पाच गावांतील ६०० हून अधिक शेतकरी, तसेच मॅरिकोचे सदस्य आणि नेतृत्व संघ, तसेच बचत गटातील महिला, गावातील नेते आणि युवा समिती सदस्य उपस्थित होते.

जळगावातील दुष्काळग्रस्त गावांची आव्हाने समजून घेऊन आम्ही वनीकरण प्रकल्प आणि जल व्यवस्थापन उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे अधिक हरित क्षेत्र वाढण्यास आणि प्रदेशात अधिक पाऊस पडण्यास मदत होईल, असे अमित भसीन यांनी या वेळी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT