water supply  esakal
जळगाव

रावेरला 2 दिवस उशिरा पाणीपुरवठा

नागरिकांनी पाण्याचा कमी व योग्य वापर करावा व नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव) : पालिका हद्दीत पाणीपुरवठा करणारी नगरपरिषदेची ऐनपूर जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची मुख्य जलवाहिनी सांगवे गावाजवळ फुटली आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या लोखंडी जलवाहिनी दुरुस्तीचे काम नगरपरिषदेमार्फत सुरू आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवस शहरातील पाणीपुरवठा उशिराने होईल, नागरिकांनी पाण्याचा कमी व योग्य वापर करावा व नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT