MPSC Exam esakal
जळगाव

Jalgaon Exam Sector : 2,000 विद्यार्थ्यांची MPSC परिक्षेला दांडी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब अंतर्गत विविध पदांसाठी शनिवारी (ता. ८) जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील २८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत दोन हजार १८३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

सकाळी अकराला ही परीक्षा होती. परीक्षार्थींना सकाळी साडेनऊपासूनच परीक्षा केंद्रात बोलाविण्यात आले होते.

परीक्षेसाठी जिल्हाभरातून सात हजार २१२ परीक्षार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब अंतर्गत विविध पदांसाठी शहरातील २८ केंद्रांवर परीक्षा झाली.

परीक्षेसाठी नऊ हजार ४०५ परीक्षार्थींनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते.

ऑनलाइनद्वारे नऊ हजार ३९५ परीक्षार्थींनी प्रवेशपत्रे प्राप्त केली. त्यापैकी परीक्षेसाठी सात हजार २१२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडून ७६० पर्यवेक्षक अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : भाऊबीजेदिवशी सोन्यात मोठी घसरण, चांदीही १० हजारांनी उतरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा नवीन भाव

Rohit Sharma is back: अर्धशतकासह हिटमॅनने ऑस्ट्रेलियन भूमीत इतिहास घडवला; 'असा' पराक्रम करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला

वसई किल्ल्यावर शिवरायांच्या पोषाखात फोटो काढताना अडवलं, हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाचा मराठीत बोलण्यास नकार; VIDEO VIRAL

Whatsapp वर आता अजिबात होणार नाही फसवणूक; आलं एकदम स्ट्राँग सेफ्टी फीचर..आत्ताच पाहा कसं सुरू करायचं, तेही एका क्लिकवर

Akola News: सालासार मंदिरात मध्यरात्री चोरी; एलसीबी, डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक युनिट घटनास्थळी

SCROLL FOR NEXT