crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मोबाईल टॉवरवरील 3 लाखांचे साहित्य लंपास

मोबाईल टॉवरवरील दोन लाख ८१ हजार ३८४ रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : मोबाईल टॉवरवरील दोन लाख ८१ हजार ३८४ रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

बुधवार (ता१७) रोजी जळगाव खुर्द शिवारात हा प्रकार घडला असून नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (3 lakhs materials on mobile tower stolen jalgaon crime news)

जळगाव खुर्द शिवारात खासगी कंपनीचे मोबाईल टॉवर असून त्यावर बसविण्यात आलेल्या विविध तांत्रिक साहित्यापैकी दोन लाख ७६ हजार ११६ रुपये किमतीचे एक युनिट, पाच हजार २६८ रुपये किमतीचे ओपीटी असे एकूण दोन लाख ७६ हजार ११६ रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर १८ जानेवारी रोजी तंत्रज्ञ सचिन सूर्यवंशी यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक गिरीश शिंदे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT