Theft latest crime news esakal
जळगाव

जळगाव : ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्याने लांबविले 4 हजार

सुप्रिम कॉलनीतील किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या तरूणाने दुकानातील गल्ल्यातून ४ हजारांची रोकड लांबविली होती.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सुप्रिम कॉलनीतील किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या तरूणाने दुकानातील गल्ल्यातून ४ हजारांची रोकड लांबविली होती. या गुन्ह्यातील संशयित कृष्णा चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनी विठ्ठल मंदिर चौकात अशोक सुभाष शिंदे (वय २८) हा तरुण किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करीत होता. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अशोक याचा भाऊ विकास हा दुकानात होता. यावेळी घरात पाणी पिण्यासाठी गेले असता सामान घेण्यासाठी आलेला ग्राहक कृष्णा चव्हाण याने दुकानाच्या गल्ल्यातून ४ हजारांची रोकड लांबविली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिसांनी गुरूवारी (ता. २८) दुपारी ३ वाजता कृष्णा चव्हाण याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: सिंहगडावर मित्रांसोबत गेलेला तरुण बेपत्ता; हुडी घातलेला संशयित कोण? घातपात की अपघात?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचं यूट्यूब पदार्पण; ‘टेम्पल ट्रेलस’ शोमधून महाराष्ट्राचा वारसा उलगडणार

Maharashtra Latest News Live Update : गंगापूर धरणातून विसर्ग कमी, नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती ओसरतेय

Kokilaben Ambani Hospitalised : कोकिळाबेन अंबानी यांची तब्येत अचानक बिघडली; एच. एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

श्रेयस अय्यरचा पुन्हा भ्रमनिरास! ODI कर्णधारपदाचे केवळ 'गाजर'; BCCI ने स्पष्ट केली भूमिका, इथेही शुभमन गिलला संधी...

SCROLL FOR NEXT