Abuse of daughter by father jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : नराधम बापानेच केला मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : सावत्र बापानेच आईला मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शहरातील गांधलीपुरा भागात घडली. (Abuse of daughter by father jalgaon crime news)

नराधमाने पीडित मुलीच्या आईशी दुसरा विवाह केला होता. दीड वर्षांपासून तो, पीडित मुलगी, तिची बहीण व आई असे सर्व एकत्र राहत असे. सावत्र वडील व आई यांच्यात भांडण झाले की तिची आई बाहेरगावी निघून जात असे. रात्रीच्या वेळी तो पीडित मुलीच्या जवळ येऊन तिच्याशी अश्लील चाळे करीत असे.

मुलीने विरोध केल्यानंतर तिला व तिच्या आईला मारण्याची धमकी नराधम देत असल्याने मुलगी भीतीपोटी सहन करीत होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

२३ एप्रिलला तसेच १५ जुलैला असेच भांडण झाल्यावरून त्याने आपल्या सावत्र मुलीवर बळजबरीने अत्याचार केली. १९ ला मुलीची आई तिच्या आजीसोबत बाहेरगावाहून आल्यानंतर अखेर मुलीने आपबिती त्यांना कथन केली.

अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून नराधम बापाविरुद्ध पोक्सो कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT