esakal
जळगाव

Mangalgrah Temple : मंगळग्रह मंदिरातील सोयीसुविधांनी अभिनेत्रीही भारावली...!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर देशात एकमेव आहे. मंदिरात आल्यावर कुठेही व्यावसायिकपणा दिसून आला नाही.

ही बाब खरोखरच कौतुकास्पद असून, मंदिराकडून पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधा पाहून मनाला भुरळ पडली असल्याचे मत मराठी चित्रपट अभिनेत्री सायली पाटील यांनी व्यक्त केले. (Actress Sayli Patil came for darshan at Mangal Graha temple jalgaon news)

श्री मंगळग्रह मंदिराला गुरुवारी अभिनेत्री पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी सायली पाटील यांचे वडील नरेंद्र पाटील, आई सुनीता पाटील, मामा डॉ. जितेंद्र देसले यांनी परिवारासह मंगळदेवाचे दर्शन घेतले.

या वेळी मंदिराचे सहसचिव दिलीप बहिरम, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, हेमंत गुजराती, पुष्कर ढाके, मनोहर तायडे यांच्या हस्ते सायली पाटील यांचा सत्कार झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुढे बोलताना अभिनेत्री सायली पाटील म्हणाल्या, की दोडाईचा येथे मामाच्या गावी आली होती. त्यामुळे अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात येण्याचा योग आला.

आजवर महाराष्ट्रातील अनेक मंदिरांना भेटी दिल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी व्यावसायिकपणा दिसून आला. व्यवसायिकपणामुळे भाविक मंदिरापासून दूर जाऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT