A huge crowd of devotees gathered to witness the prestigious Dahi Handi festival at Subhash Chowk. esakal
जळगाव

Jalgaon : 2 वर्षांनंतर अनुभवला थरांचा थरार...!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गोविंदा आला रेऽऽ आला..चा जयघोष.. भक्तांचा दांडगा उत्साह.. एकावर एक अशा चित्तथरारक थरांचे प्रात्यक्षिक.. ढोल-ताशे, डीजेचा कंपणं निर्माण करणारा दणकेबाज आवाज.. त्यावर थिरकणारी तरुणाई.. रंगबिरंगी दिव्यांचा लखलखाट.. अशा चैतन्यमयी वातावरणात शुक्रवारी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. (After 2 years experience thrill of layers Jalgaon Latest marathi news)

कोरोनामुळे दोन वर्षे हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात होऊ शकला नव्हता. यंदा या दोन वर्षांतील साचलेल्या उत्साहाचा अनुशेष भरून काढत कृष्णभक्त गोविदांनी धूम उडवून दिली. सागर पार्क, काव्यरत्नावली चौक, नवीपेठ आणि मानाची हंडी असलेल्या सुभाष चौकात थरांचा थरारही यानिमित्ताने अनुभवायला मिळाला. त्यातही काव्यरत्नावली चौकात युवाशक्तीची तरुणींनी फोडलेली दहीहंडी आकर्षण अन्‌ कौतुकाचा विषय ठरली. या तीनही दहीहंडी रात्री साडे नऊ वाजेपर्यंत फुटू शकल्या नाही. उशिरापर्यंत त्यांना फोडण्याचे प्रयत्न सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT