jalgaon crime update boyfriend attempt to kill his girlfriend  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीस पळवून अत्याचार करून ठार मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर वारंवार अत्याचार करून तिने ही घटना कुणास सांगू नये, यासाठी मुलीस विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस संशयित राहुल वाल्मीक अहिरे याने फूस लावून पळवून नेले व मेहुणबारे शिवारातील शेतात नेत अत्याचार केला.(Attempt to abduct torture kill minor girl jalgaon crime news)

तसेच हा प्रकार कुणास सांगू नये म्हणून पीडित मुलीस धमकी देत तिला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संशयित राहुल अहिरे याच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेस उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT