BJP esakal
जळगाव

Raver BJP Executive : भाजपच्या रावेर लोकसभा क्षेत्राची कार्यकारिणी जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Raver BJP Executive : भारतीय जनता पक्षाच्या रावेर लोकसभा क्षेत्राची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. (BJP Raver Lok Sabha Constituency Executive Committee Announced jalgaon news)

रावेर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष अमोल जावळे असून कार्यकारिणीत उपाध्यक्ष १४, सरचिटणीस सहा, चिटणीस १५ तर एक कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.

कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी तुकाराम निकम, शरद महाजन, हिराभाऊ चौधरी, दलपत चव्हाण, पद्माकर महाजन, नजमा तडवी, राजेंद्र चौधरी, मधुकर राणे, जोत्सना पाटील, सतीश सपकाळे, रवींद्र पाटील, अंबादास शिसोदिया, सुनील काळे, सरचिटणीसपदी राकेश पाटील, हरलाल कोळी, अतिश झाल्टे, परिक्षीत बऱ्हाटे, वैशाली कुळकर्णी, चिटणीसपदी राजन लासूरकर, राजधर पांढरे, भालचंद्र पाटील, उज्ज्वला माळके, विजय बडगुजर, श्रीकांत महाजन, खुशाल जोशी, प्रफुल्ल लुंकड, सविता भालेराव, गोमतीताई बारेला, गुणवंत पिवटे, ललीत महाजन, परमेश्‍वर टिकारे, रणछोड पाटील, रेखाताई बोंडे, कोषाध्यक्षपदी नंदकिशोर महाजन यांची नियुक्ती झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

Jaykumar Gore: साेलापुरातील प्रभाग सातसह शहरात भाजपच जिंकेल: पालकमंत्री जयकुमार गोरे; विकासामुळे नागरिक भाजपसोबत...

Sinhagad Fort : पर्यटकांना सिंहगडाचा मोह आवरेना; सुमारे एक लाख जणांची २० दिवसांत भेट

SCROLL FOR NEXT