child esakal
जळगाव

रागाच्या भरात मुलाने सोडले घर; पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा


जळगाव :
शहरातील पिंप्राळा परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा रागाच्या भरात घरातून निघून गेल्याची घटना घडली. मुलगा घरी परत न आल्याने याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.


जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात अल्पवयीन मुलगा सुमीत महेंद्र माळी बुधवारी (ता. ७) सकाळी घरात कुणाला काहीएक न सांगता रागाच्या भरात कुठेतरी निघून गेला. सर्वत्र शोध घेऊनही मुलगा मिळून आला नाही. उशिरापर्यंत घरी परत आला नाही. अखेर याबाबत मुलाचे वडिलांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ सप्टेंबरला नशिराबाद पोलिसांत तक्रार केली. मुलगा अल्पवयीन असल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले पुढल तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT