Old Women Gold Jwellary Theft esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शतपावली पडली 65 हजारात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील नंदनवन कॉलनी परिसरात तारा हॉस्पिटलसमोरून शतपावली करीत असताना, एका महिलेच्या गळ्यातील ६५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने लांबविले.

रिंग रोड परिसरातील फॉरेस्ट कॉलनीतील ज्योती विजय शिरसाठ (वय ३८) नेहमीप्रमाणे भारती प्रवीण पाटील यांच्यासोबत शुक्रवारी (ता. २६) रात्री दहाला शतपावली करण्यासाठी निघाल्या. (Breaking Mangalsutra Stealth spread Jalgaon Crime News)

नंदनवन कॉलनीत तारा हॉस्पिटलसमोरून जात असताना, मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येऊन ज्योती शिरसाठ यांच्या गळ्यातील ६५ हजारांची सोन्याची पोत जबरी हिसकावून फरारी झाले.

त्यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याबाबत ज्योती शिरसाठ यांनी शनिवारी (ता. २७) दुपारी बाराला दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT