Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : कुसुंब्यात घरफोडी; दागिन्यांसह लाखोंचा एवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील पाच दिवसांपासून बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली.

रायपूर येथे खासगी व्यवसाय करत असलेले महेश नाना सोनार, पत्नी व मुलीसह कौटुंबीक कामानिमित्त ७ जूनला अहमदाबादला गेले होते. (Burglary in Kusumba Lakhs of money including jewel theft by thieves jalgaon Crime News)

ते बुधवारी (ता. १४) सकाळी अहमदाबादहून परत आले. घरी आल्यानंतर त्यांना आपल्या दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले.

त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता, वरच्या मजल्यावरील कपाट तोडून सोने, चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. महेश सोनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

तिला स्मशानात जळायचं नव्हतं... आईच्या गूढ मृत्यूबद्दल पहिल्यांदाच बोलली पूजा बेदी; म्हणाली, 'ती अचानक गायब झाली...

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT