Domestic voilence esakal
जळगाव

Jalgaon Crime : विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह तिघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील शिवाजीनगर के.सी. पार्क येथील माहेर असलेल्या विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळ प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील के. सी. पार्क येथील माहेर असलेल्या गौरी सूर्यकांत देशमुख यांचा विवाह परभणी येथील सूर्यकांत अनंतराव देशमुख यांच्याशी २०१८ मध्ये रीतिरिवाजानुसार झाला होता. (case filed against 3 including husband for harassing married woman Jalgaon Crime news)

सुरवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यांच्या तक्रारीवरून पती सूर्यकांत अनंतराव देशमुख, प्रभावती अनंतराव देशमुख (रा. कोरेगाव, जळगाव) आणि नणंद चंद्रकला जीवनराव देशमुख (रा. गजानननगर, परभणी) यांच्याविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक फौजदार ललित भदाणे तपास करीत आहेत.

त्यानंतर पती सूर्यकांत देशमुख याने लहानसहान गोष्टींवरून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर सासू, नणंद यांनीदेखील काहीही कारण नसताना छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता जळगाव शहरातील के. सी. पार्क येथे माहेरी निघून आल्या. शनिवारी (ता. २४) जळगाव शहर पोलिस ठाण्यात विवाहितेने तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT