fake documents esakal
जळगाव

Fraud Crime: विद्यापीठात बनावट दस्तावेज सादर केल्याप्रकरणी तक्रार; ॲड. विजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Fraud Crime : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या शैक्षणिक संस्थेत अध्यक्ष किंवा संचालक नसतानाही या संस्थेच्या संचालक मंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने तसेच संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवून संस्थेच्या लेटरहेडवर खोट्या व बनावट मजकुराचे अर्ज करून, सह्या करून दस्तावेज तयार केल्याच्या आरोपाखाली जिल्हापेठ पोलिस ठाण्यात विजय भास्कर पाटील (रा. दीक्षितवाडी, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (case registered against Adv Vijay Patil in submission of fake documents in university jalgaon news)

नीलेश रणजित भोईटे (रा. भोईटेनगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या शैक्षणिक संस्थेत अध्यक्ष किंवा संचालक नसतानाही या संस्थेच्या संचालक मंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने तसेच संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवून संस्थेच्या लेटरहेडवर खोट्या व बनावट मजकुराचे अर्ज करून, सह्या करून दस्तावेज तयार केल्याच्या आरोपाखाली जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नीलेश भोईटे यांनी फिर्याद दिली. संबंधित दस्तावेज बनावट असताना ते खरे भासवून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यालयात सादर केला असल्याचे म्हटले आहे. सहाय्यक निरीक्षक मीरा देशमुख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT