crime
crime esakal
जळगाव

Jalgaon Crime : वाळू वाहतूकप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील सबगव्हाण येथील एकावर अवैध वाळू वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against one in connection with sand transportation jalgaon news)

तलाठी विकास परदेशी हे भरवस रस्त्याने एकलहरेकडे जात असताना एक वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविले.

त्यास नाव विचारले असता त्याने गणेश मोतीलाल पाटील असल्याचे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यास ट्रॅक्टर मारवड पोलिसात जमा करण्यास घेऊन जायचे सांगितले असता त्याने ट्रॅक्टर भरधाव पळवून नेत एका शेतात वाळू खाली करून ट्रॅक्टरसह पळून गेला, अशी फिर्याद तलाठी दिली.

या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी सचिन निकम तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT