Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University esakal
जळगाव

NMU MSW Entrance Exam : ‘एमएसडब्ल्यू’ प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल; आता 30 ऐवजी या तारखेला

सकाळ वृत्तसेवा

NMU MSW Entrance Exam : विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध असून, ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२ जुलै आहे.

२३ जुलैला अर्ज स्वीकृती केंद्रावर ऑनलाईन फी भरल्याची पावती आणि शैक्षणिक कागदपत्रे जमा करावयाचे आहेत. (Change in Date of NMU MSW Entrance Test Jalgaon news)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित समाजकार्य महाविद्यालय आणि विद्यापीठातील समाजकार्य विभागातील ‘एमएसडब्ल्यू’ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३० जुलैला होणारी सामाईक प्रवेश प्रक्रिया आता २७ जुलैला होणार आहे.

शासनाचे विद्यापीठ व महाविद्यालयातील वर्ग त्वरित सुरू करण्याचे आदेश असल्याने ‘एमएसडब्ल्यू’ची सामाईक प्रवेश परीक्षा २७ जुलैला घेतली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याच दिवशी प्रवेशाला पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती यादी जाहीर होईल. २४ जुलैला लेखी स्वरूपात सायंकाळी साडेसातपर्यंत हरकती मागविल्या आहेत.

२५ जुलैला परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर होईल. त्याच दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट मिळतील.

२७ जुलैला लेखी परीक्षा होणार असून, ३० जुलैला निकाल व महाविद्यालयांची यादी जाहीर होईल. ३१ जुलैला विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घ्यावे, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रवेश पात्रता विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economic Crisis: पाकिस्तान व फिलिपिन्समध्ये चार दिवसांचा आठवडा; दरवाढीमुळे आपत्कालीन उपाययोजना, इंधन वाचविण्याचा प्रयत्न!

ICC T20I Rankings: वरुण चक्रवर्तीनं 'नंबर वन'चा ताज गमावला, तर अभिषेक शर्माच्या सिंहासनाला इशान किशनचं देतोय आव्हान

Sarpanch Bribe Case : गरीब ग्रामस्थाची झोपडी दुरुस्त करण्यासाठी सरपंचाने 15 हजारांची मागितली लाच, 'असा' अडकला जाळ्यात!

Kalamb Municipal Council Tightens Rules Against Garbage Dumping: कळंबमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर; नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Iran Missile Attack: सततच्या हल्ल्यांमुळे तणाव कायम; इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले, शस्त्रसंधी नाहीच!

SCROLL FOR NEXT