Instagram Cyber Crime News  esakal
जळगाव

Jalgaon : तरुणीच्या बनावट खात्याद्वारे इंस्टाग्रामवर चॅटींग करत बदनामी

रईस शेख

जळगाव : इंस्टाग्रामवर (Instagram) तरुणीचे बनावट अकाऊंट (Fake Account) तयार करुन त्यावरुन तिच्याशी परिचित, अपरिचित युजर्स सोबत चॅटिंग (Chatting) करीत बदनामी (Defamation) केल्याची घटना घडली. सायबर पोलिसात गुन्हा (Cyber Crime) दाखल करण्यात आला आहे. (chatting on Instagram through womens fake account then Defamation Jalgaon Cyber Crime News)

एरंडोल येथील एका विद्यार्थिनीचा फोटो वापरून तिचे इंन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवरुन संबंधिताने तरुणी असल्याचे भासवत इतरांशी चॅटिंग करून फसवणूक केली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लिलाधर कानडे हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाला १५ गावांचा पाठिंबा; कन्नडमध्ये वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको

इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने ठेवले संबंध; १७ वर्षीय मुलीनं बाळाला जन्म देताच २० वर्षीय आरोपी फरार, नवी मुंबईतील घटना

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT