Naushin Manyar gifting a painting to Uddhav Thackeray.  esakal
जळगाव

Uddhav Thackeray : चित्रकृती पाहून उद्धव ठाकरे भारावले!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील शारदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहाव्या वर्गात शिकणारी व रंगश्री आर्ट फाउंडेशनची बाल चित्रकार विद्यार्थिनी नौशिन मन्यार हिने रेखाटलेली चित्रकृती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेट दिली. (Child painter student Naushin Manyar gifted painting to former Chief Minister Uddhav Thackeray jalgaon news)

या प्रतिमेत छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, पाचोऱ्याचे माजी आमदार (स्व.) आर. ओ. तात्या पाटील व त्यांची कन्या वैशाली सूर्यवंशी यांचे रेखीव, आकर्षक चित्र रेखाटलेले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ही प्रतिमा पाहून उद्धव ठाकरे कमालीचे भारावले व त्यांनी नौशिन मन्यार या विद्यार्थिनीची आस्थेवाईकपणे विचारपूस करून तिला चित्रकला क्षेत्रात करिअर करण्यासाठी सल्ला देत शुभेच्छाही दिल्या. या विद्यार्थिनीस सुबोध कांतायन यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT