crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : सोशल मीडियातून धार्मिक भावना दुखविल्याबद्दल चौघांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : आसोदा (ता. जळगाव) येथील चार तरुणांनी सोशल मीडियात धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकली.

या प्रकरणी चौकशीअंती मंगळवारी (ता. ३१) रात्री जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आसोदा येथील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.( Crime against 4 for hurting religious sentiments through social media jalgaon news )

सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर विशिष्ट धर्माच्या महापुरुषाचे फोटो चिटकवून फोटोला आग लावण्यात आल्याचे छायाचित्र असलेली पोस्ट टाकून गावात जातीय तणाव निर्माण करीत दंगल घडविण्याचा प्रयत्न केला.

‘व्हायरल’ पोस्टमध्ये आसोदा गावातील चार जणांचे फोटो होते. ही पोस्ट ‘व्हायरल' झाल्यावर दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असे कृत्य केल्याचे समोर आले.

त्यामुळे एका धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे लक्षात आल्यावर एका प्रौढाने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात चार तरुणांविरोधात तक्रार दिली. पोलिस नाईक विलास शिंदे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT