dangal esakal
जळगाव

Jalgaon : अमळनेर दंगलप्रकरणी आणखी 15 जणांवर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : येथे झालेल्या दंगलप्रकरणात रविवारी ३५ जणांवर गुन्हे दाखल झालेले असताना दुसऱ्या गटातर्फे सोमवारी दहा ते पंधरा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. (crime filed against 15 more people in Amalner dangal case jalgaon news)

याबाबत इम्रान अन्सारी यांनी फिर्याद दिली, की रविवारी (ता. ९) पहाटे साडेबाराला विशाल चौधरी, मनोज ठाकरे, दीपक पाटील, महेश केबलवाला, अजय नाथबुवा व त्यांच्यासोबत १० ते १५ जणांनी त्यांचे सायकल दुकान व शेजारील फारुख शेख यांच्या फर्निचर दुकानाची तोडफोड करून साहित्य बाहेर फेकले होते. दोन्ही दुकानांचे सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अमळनेर पोलिस ठाण्यात दंगलीचा व नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT