banana 
जळगाव

Jalgaon News : रावेरला वादळी पावसामुळे 973 हेक्टरवर नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यात १६ सप्टेंबरला झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज अहवाल शासनाच्या प्राप्त झाला असून, यात केळीचे सर्वाधिक ३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

त्या पाठोपाठ कापसाचेही १३७ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा अहवाल आहे. (Damage on 973 hectare due to stormy rain in Raver jalgaon news)

याबाबत कृषी आणि महसूल विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार तालुक्यातील ६३ गावांमधील शेतकरी या अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत. यात केळी पिकाचे १११४ शेतकऱ्यांचे ८३६ हेक्टर इतक्या केळीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हे नुकसान ३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कापूस या पिकाचे २४२ शेतकऱ्यांचे १३७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे. २ शेतकऱ्यांचे मका या पिकाचे १ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे. तालुक्यातील एकूण १४३८ शेतकऱ्यांचे ९७३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा महसूल प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT