death  esakal
जळगाव

Jalgaon News : घरातून गेलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मोहाडी (ता. जळगाव) येथील रोहिदास प्रकाश सोनवणे-भिल (वय ३५) यांचा मृतदेह सावखेडा शिवारातील स्मशानभूमीजवळील तीन पुलाजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. (dead body of young man who left the house was found jalgaon crime)

नातेवाइकांनी अंगावरील कपड्यांवरून त्यांची ओळख पटविली. रोहिदास सोनवणे संतापाच्या भरात घरातून निघून गेले होते. बुधवारी (ता. ५) सकाळी सोनवणे यांच्या कुटुंबीयांना सावखेड शिवारातील स्मशानभूमीजवळील तीन पुलाजवळ पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोलिस नाईक लीलाधर महाजन, वासुदेव मराठे यांनी घटनास्थळी पोचले. मृतदेहाचा पंचनामा करून विच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृतदेह पाठविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT