ajit pawar esakal
जळगाव

Jalgaon News : अजित पवार 2 फेब्रुवारीला जिल्ह्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार दोन फेब्रुवारीला जळगावला येणार आहेत. चोपडा येथे १०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सूतगिरणीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : उपमुख्यमंत्री अजित पवार दोन फेब्रुवारीला जळगावला येणार आहेत. चोपडा येथे १०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सूतगिरणीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच त्यांच्या उपस्थित यावल येथे पक्षाचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली. (Deputy Chief Minister Ajit Pawar will come to Jalgaon on February 2 news)

पवार म्हणाले की, अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनासाठी २ फेब्रुवारीला येत आहेत.

या कार्यक्रमानंतर ते चोपडा येथे घन:श्‍याम अग्रवाल यांनी शंभर कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या शिवकृपा कॉटस्पीन या सूतगिरणीचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.

यामुळे परिसरातील चारशे लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.तसेच यावल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा मेळावाही होणार असल्याने तेथे ते उपस्थित राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT