Fund Approved News esakal
जळगाव

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी निधीला स्थगिती देण्यात आली, मात्र ती आता उठविण्यात आली आहे.

मेहरुण तलावाच्या विकासासाठी पाच कोटी मंजूर करण्यात आले आहे. आमदार सुरेश भोळे यांनी प्रयत्न करून ही स्थगिती उठविली असल्याचे भाजपचे मनपा उपगटनेते राजेंद्र पाटील यांनी सांगितले. (Development fund for tourist places in Jalgaon district approved Efforts of MLA Bhole 5 crores for Mehrun Lake Jalgaon News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

या बाबत दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, कि सन २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२२ -२३ मध्ये जिल्ह्यातील कामा २८ जून २०२२ प्रशासकीय मान्यता देवून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता.

मात्र प्रशासनामार्फत स्थगिती देण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रांचे सौदर्य वाढविण्यासाठी विकासाची कामे लवकर व्हावीत यासाठी निधीवरील स्थगिती उठविण्याची मागणी केली होती.

त्यानुसार मंगलप्रभात लोढा यांनी स्थगिती उठविण्याचा निर्णय घेतला. शहरातील मेहरुण तलाव परिसरातील रस्ते बांधणे, वाहनतळ, जॉगिंग ट्रॅक,फ्लॉवर बेड, संरक्षण भिंत व बसण्याची व्यवस्था करण्यासाठी पाच कोटी रुपये निधीचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT