Distribution of introduction boards to street vendors by Municipal Corporation jalgaon news
Distribution of introduction boards to street vendors by Municipal Corporation jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : मनपातर्फे पथविक्रेत्यांना परिचय बोर्डाचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहर महापालिकेतर्फे प्रधानमंत्री (PM) पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना गुरुवारी (ता. २) खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते पथविक्रेता बोर्डाचे वाटप करण्यात आले. (Distribution of introduction boards to street vendors by Municipal Corporation jalgaon news)

महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त गणेश चाटे, उपायुक्त अभिजित बाविस्कर, मुख्या लेखाधिकारी चंद्रकात वानखेडे, शहर अभियान व्यवस्थापक शालिग्राम लहासे व शहर अभियान व्यवस्थापक श्रीमती गायत्री पाटील आदी उपस्थित होते.

पथविक्रेत्यांना मार्गदर्शन करून ५० लाभार्थ्यांना पथविक्रेता परिचय बोर्डाचे वाटप केले तसेच उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच परिचय बोर्डाचे वाटप केले जाणार आहे. या वेळी सर्व पथविक्रेत्यांना परिचय बोर्ड देऊन सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या. श्रीमती गायत्री पाटील यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

समुदाय संघटक नितीन जोशी यांनी सूत्रसंचालन केले. शहर अभियान व्यवस्थापक शालिग्राम लहासे यांनी आभार मानले. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागाचे कर्मचारी अमोल भालेराव, आशा चौधरी, कविता जाधव, राजेश गडकर, अब्बास तडवी, शीतल कंखरे, सुनंदा फडके, भाऊलाल ठाकूर, सुरेखा पाटील उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCERT Syllabus: शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दंगलीबद्दल का शिकवायचे? ; 'बाबरी मशीद'चे नाव हटवल्यानंतर NCERT संचालकांचा सवाल

" 'Maharashtra 104'चा धुमाकूळ," वाचा नेमकी काय आहे भानगड

Smriti Mandhana: स्मृतीचं द. आफ्रिकेविरुद्ध खणखणीत विक्रमी शतक! 'हा' पराक्रम करणारी दुसरीच भारतीय महिला क्रिकेटर

ईव्हीएम अन् ओटीपी... वायकर-किर्तीकर मतमोजणी प्रकरणात ECI अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Internet Problem : फोनमध्ये फुल नेटवर्क,पण इंटरनेट चालत नाहीये? पटकन वापरा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT