esakal
जळगाव

Crime News : क्रुरतेचा कळस! कुत्र्याला फास देऊन मारले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : बहादरपूर (ता. पारोळा) येथे एकाने कुत्र्याला दोरीने फास देऊन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला बांधून लेंडीनाल्याच्या किनारी फेकून दिल्याप्रकरणी पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (dog killed by person jalgaon crime news)

सोमवारी (ता. २१) सायंकाळी चारच्या सुमारास बहादरपूर (ता. पारोळा) गावी लेंडीनाला किनारी दूध डेअरीजवळ वडाच्या झाडाखाली दिलीप भीमराव पारधी (रा. बहादरपूर, ता. पारोळा) याने गावातील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यास दोरीच्या साहाय्याने फाशी देऊन ट्रॉलीच्या अँगलला बांधून फरफटत नेऊन निर्दयतेने मारले.

या प्रकरणी ज्योती किरण चौधरी (वय ४१) यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी संदीप सातपुते तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT