A police team inspecting the vehicles on Tuesday night esakal
जळगाव

Jalgaon News : शहरात पोलिस रात्रभर रस्त्यावर; 2 लाखांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव जिल्‍हा पोलिस पोलिस दलाच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.७) रात्रभर नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहीम राबवली.

जिल्‍हाभरात राबवलेल्या या मोहिमेत ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह सह बेशिस्त वाहनधारंकावर कारवाई करण्यात आली. (due to Diwali on vehicle inspection campaign was carried out by police jalgaon news)

जळगाव शहरात २ लाख १० हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जे. शेखर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात वाहतूक नाकाबंदीचा ड्राईव्ह घेण्यात आला.

जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्‍हाभरात चाळीस ठिकाणांवर नाकेबंदी लावून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारीसंह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या नाकाबंदी करून वाहन तपासणीस प्रारंभ केला.

जवळपास रात्रभर चाललेल्या या कारवाईत १ हजार ९२४ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात मद्यपी (ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह), दस्तवेज तपासणी, करण्यात आली.

तपासणी मोहिमेत शहर उपविभागात १२ पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि १७० पोलिस अंमलदारांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT