Minister Girish Mahajan esakal
जळगाव

Girish Mahajan : व्यायामशाळांसाठी 32 कोटींचा निधी मंजूर; मंत्री गिरीश महाजनांचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Girish Mahajan : मतदारसंघातील सुमारे १३० गावांत व्यायामाच्या साहित्यासह सर्व सुविधांयुक्त व्यायामशाळा बांधण्यासाठी सुमारे ३२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तरुणांनी नियमित व्यायाम करून आरोग्य सुदृढ ठेवावे यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ‘गाव तेथे व्यायामशाळा’ ही संकल्पना राबविली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला आहे.( Efforts of Minister Girish Mahajan sanctioned funds of 32 crores for gymnasium jalgaon news )

देवळसगाव, सामरोद, टाकरखेडे, शेळगाव, जळांद्री बुद्रुक, लोंढरी बुद्रुक, भागदारा, पिंपळगाव गोलाईत, पिंपरखेड, टाकळी बुद्रुक, शेरी रोटवद, सवतखेडे, माळपिंप्री, लिहा दिगर, गोंदेगाव, एकुलती बुद्रुक, पहूरपेठ, पहूर कसबे, कुंभारी बुद्रुक, वडाळी, मांडवे खुर्द, भारुडखेडे, ढालसिंगी व वडगाव सद्दो येथील व्यायामशाळेसाठी प्रत्येकी आठ लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

आंबिलहोळ, हिंगणे बुद्रुक, नेरी दिगर, हिवरखेड बुद्रुक, चिंचखेडे बुद्रुक, (दोन्ही गावठाणसह) वाकी बुद्रुक, पाटखेडे, रामपूर, शिंगाईत, गारखेडे खुर्द, गारखेडे बुद्रुक, होळवेली, मुंदखेडे, सोनारी, वडिकील्ला, मालदाभाडी, बेटावद खुर्द, नवीदाभाडी, वाडी, चिलगाव, पहूरकसबे, वाकोद, जांभोळ, वडगाव बुद्रुक, पिंपळगाव खुर्द, पिंपळगाव कमानी, गोराडखेडे, शेंगोळे, लोणी, फत्तेपूर, पिंपळगाव पिंप्री, गोद्री, किन्ही, निमखेडी, मेहगाव, चिंचोली पिंप्री, हिंगणे पिंपरी, कासली, राहिरे, तोंडापूर, कुंभारी खुर्द, हरीनगर, मांडवे बुद्रुक, खांडवे, हिवरखेड तवा, हिवरखेडे दिगर.

हिवरी दिगर, नेरी बुद्रुक, पाळधी, पळासखेडे बुद्रुक, देवपिंप्री, खादगाव, केकतनिंभोरे, डोहरी, महुखेडे, खडकी, ओझर बुद्रुक, कालखेडे, रामपूर, ओझर खुर्द, हिंगेने न. क., नागन खुर्द, वडगाव तिघरे, शंकरपुरा, सारगाव, बेटावद खुर्द, मोयखेडे दिगर, नांद्रा हवेली, तोरनाळे, जुनोने, पठाड तांडा, वसंतनगर, शहापूर, आमखेडे, जळांद्री खुर्द, शेवगे पिंप्री, लोंढरी खुर्द, टाकळी खुर्द, मोरगाव, सुनसगाव खुर्द, नांद्रा प्र लो, लाखोली, जोगलखेडे, सार्वे प्र लो, मेणगाव, नवापूर, जंगीपुरा, मालखेडे, झोपडी तांडा, गणेशपूर, दोंदवाडा, एकुलती खुर्द, पहुरपेठ, खर्चाणे सांगवी यांना प्रत्येकी ३० लाख निधी मंजूर झाला आहे.

पाचोरा तालुक्यातील कासमपुरा, म्हसास, नाईकनगर, कुऱ्हाड बुद्रुक, सार्वे प्रलो, शहापूर, खेडगाव नंदीचे, साजगाव, कुरहाड बुद्रुक, गोराडखेेडे, कळमसरे, वेरुळी बुद्रुक व वेरुळी खुर्द या गावात व्यायामशाळेसाठी प्रत्येकी ३० लाख मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

प्रेमानंद महाराज बालक, संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगावा; जगद्गुरू रामभद्राचार्यांचं थेट आव्हान

सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मेट्रोच्या वेळेत बदल, पहिली ट्रेन 'या' वेळेत सुटणार

Weekly Career Horoscope: गजकेसरी योगामुळे 'या' राशींच्या जीवनात येणार आहे आर्थिक समृद्धी आणि कामातील जबरदस्त प्रगती!

Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT