mpsc exam  esakal
जळगाव

मनोबलचे दिव्यांग राज्य लोकसेवा परीक्षेत अव्वल

प्रतीक जोशी

जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राजपत्रित ) २०२० ला घेण्यात आलेल्या २०० जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल आज जाहीर झाले. यात दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलच्या विविध वर्गांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या आठ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाची पताका फडकावली आहे.

दिव्यांग आरक्षणातून महाराष्ट्रातून पहिला विनोद चौधरी यांची कक्षाधिकारीपदी, प्रज्ञाचक्षू अभिजित कुंभार यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. अनाथ आरक्षणातून महाराष्ट्रातून पहिला आलेला संतोष मांडवे याची नायब तहसिलदार पदी निवड, इतर संवर्गातून नायब तहसीलदार पदी शशिकांत बाबर, सोनाली पाटील, प्रांजल पवार, गोकुळ भरडिया, निकिता गद्रे यांची निवड झाली आहे. दिव्यांग व अनाथ विदयार्थ्यानी मिळवलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी असल्याची भावना यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained : शिंदेंना ठाकरेंचे खासदार फोडण्याची गरज का भासली? पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? थेट मुद्दा समजून घ्या...

Prithviraj Chavan: सहकाराचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी: पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा कारखान्यात परिवर्तनाची हाक, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

Kolhapur Wrestler Death : भिंतीवर खुरपे मारताना विजेच्या तारेला हात लागला अन्; १३ वर्षीय पैलवानाबाबत घडली हृदयद्रावक घटना

Who is Yoane Wissa? रोनाल्डोच्या पोर्तुगालला रडवणाऱ्या योआन विसावर झालेला अ‍ॅसिड हल्ला! मृत्यूच्या दारातून प्रेरणादायी पुनरागमन

Monsoon Active Again : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; मॉन्सून पुन्हा होणार सक्रीय, पुढच्या चार दिवसात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT