property tax esakal
जळगाव

Jalgaon News : मालमत्ता करात आजपर्यंत सूट

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेतर्फे मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना सूट देण्यात येते. त्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ३१) सुटी असली, तरी कर स्वीकारला जाणार असल्याचे आयुक्त देवीदास पवार यांनी कळविले आहे.

महापालिकेतर्फे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिले देण्यात आली आहेत. बिलाची रक्कम अदा करणाऱ्यास महापालिकेतर्फे सूट देण्यात येते. आता ही सूट केवळ ३१ डिसेंबरपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांनाच देण्यात येणार आहे. (Exemption from property tax till date by municipal corporation jalgaon news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

१ जानेवारीपासून बिल न भरणाऱ्यास दंड आकारणी करण्यात येणार आहे. बिलावर दरमहा दोन टक्के दंड आकारण्यात येणार आहे.

शनिवारी सुटी असली, तरी नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी महापालिकेचे सर्व वसुली कार्यालय सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्य सुटीचा लाभ घ्यावा, असे अवाहनही आयुक्त पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT