father molested minor girl Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जन्मदात्यानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील एका खेड्यात १६ वर्षीय मुलीचा दारूच्या नशेत पित्याकडून विनयभंग झाल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (father molested minor girl Jalgaon Crime News)

पीडित मुलीने तक्रार दिली, की आई मृत झाल्याने आजी व दोन भावांसह वास्तव्यास असून, अकरावीत शिक्षण घेत आहे. एप्रिल महिन्यात पित्याने माझ्यासह आजीला शिवीगाळ करून गैरवर्तन केले.

जून महिन्यातही एकांत पाहून शिवीगाळ करून छळ व विनयभंग केला. या प्रकाराला कंटाळून पीडित मुलीने आजीसह पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या आधारे पोलिसांनी पीडित मुलीच्या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजया वसावे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT