Accident News esakal
जळगाव

Jalgaon News : कारच्या धडकेत पाच वर्षीय बालक जखमी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील बजरंग बोगद्याजवळ कारच्या धडकेत पाचवर्षीय बालक जखमी झाले. वाघनगरमधील हेमंत भोई गुरुवारी (ता. ५) सायंकाळी सहाला मुलगा रोनित याच्यासोबत गणेश कॉलनी परिसरातील बजरंग बोगद्याजवळ आले होते.

यादरम्यान कारने (एमएच १९, बीजे ५७००) रोनित यास धडक दिली. या धडकेत डोक्याला, कपाळावर, गुडघ्याजवळ व पोटावर गंभीर दुखापत झाल्याने रोनित जखमी झाला. (Five year old boy injured in car collision Jalgaon News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. मुलावर उपचारानंतर दोन दिवसांनंतर हेमंत भोई यांनी शनिवारी (ता. ७) दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसांत कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक निरीक्षक महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचा हिचा भीषण अपघात, ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत आणलं, Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT