health checkup esakal
जळगाव

Jalgaon News : ग्राहक पंचायतीतर्फे उद्या मोफत आरोग्य तपासणी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बदलत्या हवामानामुळे विषाणूजन्य आजारांच्या निदानासाठी शिशू, बालरुग्ण मोफत आरोग्य तपासणी शिबिर येत्या रविवारी (ता. २२) होणार आहे. (Free health checkup tomorrow by Consumer Panchayat Jalgaon News)

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

चेतनदास मेहता हॉस्पिटलसमोर, सिंधी कॉलनी, भाजी मंडई, कंवरनगर, संत भोजाराम मंदिर (डहरकी दरबार) येथे सकाळी साडेनऊला शिबिर सुरू होईल.

गरजूंनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुकाध्यक्ष महेश चावला, हास्य कला ग्रुपचे अध्यक्ष रघुनाथ कोलटकर, गणेश कोकाटे, गिरधर डाभी, विलास पाटील, डॉ. नितीन धांडे, गुरुबक्ष जाधव यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT