Arrested News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 2 चोरट्यांकडून 5 दुचाकी जप्त

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातून दुचाकी चोरून त्यांची मध्य प्रदेशात विल्हेवाट लावणाऱ्या भामट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, छगन तायडे यांनी पाठलाग करून नितीन सुरेश सपकाळे (वय २३, रा. भालेाद, ता. यावल), अजिमुद्दीन नसिरुद्दीन (३०, बऱ्हाणपूर) यांना अटक केली. (From Two thieves Five bikes confiscated Police have arrested Jalgaon Crime News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

पाच दुचाकी चोरट्यांनी काढून दिल्या. त्यांच्याकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

जळगाव शहरासह इतर ठिकाणाहून चोरून नेलेल्या दुचाकींची दोघेही मध्य प्रदेशात विल्हेवाट लावत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT