Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Deputy Mayor Patil Statement : 1 कोटीच्या निधीतून अंतर्गत रस्त्यांची कामे करा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : प्रभागातील रस्त्यांच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, त्यातून अंतर्गत रस्त्यांची कामे करावीत, असे आदेश उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महापालिकेच्या महासभेत प्रभागातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी प्रत्येक प्रभागासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्या निधीसाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी चारही प्रभाग अधिकाऱ्यांची सोमवारी (ता. ३१) बैठक घेतली.(Fund of Rs One Crore use to Do internal road works Deputy Mayor Patil Notice to Ward Officer Jalgaon News)

प्रभागातील अंतर्गत जे मुख्य रस्ते आहेत ते कोणत्याही निधीतून मंजूर नाहीत. अशा रस्त्यांची कामे या एक कोटी रुपयांच्या निधीतून घेण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले. त्याबाबत तातडीने अहवाल तयार करून तो मंजुरीसाठी पाठवावा.

त्यासाठी निविदा काढून मक्तेदार नियुक्त करावेत, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. शहातील अनेक प्रभागांत रस्त्यांची कामे न झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ती कामे तातडीने करण्याची गरज असल्याने अधिकाऱ्यांनी त्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT