Abuse of young girl jalgaon crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भावी डॉक्टर तरुणीचा माथेफिरु तरुणाकडून छळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मुळ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील रहिवासी, विद्यार्थिनी जळगावात वैद्यकीय शिक्षणासाठी आली आहे. या विद्यार्थिनीचा एका माथेफिरू तरुणाने सतत पिच्छा पुरविला. पीडितेला हॉटेलवर बोलाविण्यासाठी तब्बल ३१ वेळा फोन केले.

वैद्यकीय शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एक विद्यार्थिनी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिस ठाणे हद्दीतील वसतिगृहात राहते. (Future doctor young woman harassed by headstrong young man Jalgaon Crime News)

या तरुणीचा मोबाईल क्रमांक मिळवून रवींद्र खेडकर अनेक दिवसांपासून तिला त्रास देत होता. बुलेटवरून तिचा सतत पिच्छा पुरवून छेड काढणे, अंगलट करण्याचा प्रयत्न करीत होता.

‘मला हॉटेलवर भेटायला ये’, असे म्हणत तब्बल ३१ वेळा फोन केला. याबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयित रवींद्र खेडकर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक सुनील पाटील तपास करीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT